मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| टिपरी विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव भारूड - टिपरी श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : bharudgathasamarthaगाथाभारुडसमर्थ टिपरी Translation - भाषांतर ९४३.( राग भैरवी; ताल-धुमाळी )जाणवेना जाणवेना । जाणसी तरी सांगवेना ॥ध्रु०॥अंतराळी एक देऊळ पाहे । पैल कळसावरुता देवो रे ॥१॥देवासि पूजितां देऊळचि वाव । पुसे तयाचा ठाव रे ॥२॥देवासि पूजितां देऊळचि पाडिले । ऐकुनि धांवली माय रे ॥३॥देउळाखाली दडपलि तेणे । भक्ताचा जीव जाय रे ॥४॥बागुले बागुल मारियेला तेणे । लेंकुरासि आनंद जाला रे ॥५॥अमृतसागरी बुडोनि गेला । दास तो जीत ना मेला रे ॥६॥९४४.ऐक रे खेळिया तुजला सांगतो आपुले स्वहित करी रे । घडीने आयुष्य नेतो काळ लागला मापारी रे ॥ध्रु०॥एक कोंडे असतां दुसरे केंवि संसार कोडे उगवी रे । काळ हा कोणासी आवरेना । तूं तयासी वेढां लावी रे ॥२॥शरीर जायाचे मागोनि आणिले आपणांसि हे भोगिना रे ।आपुले निजरुप ठायी न पडतां अक्षयसुख लाभेना रे ॥३॥ऐसेचि खेळुनि उदंड गेले आम्हां तुम्हां पाड काई रे ।रंग हा वोरंग होऊनि जाईल आपणासि ठाईं पाडी रे ॥४॥रामदास निरोप सांगोनि गेला चला पाहूं आपणाला रे ।टिपरीकर हे आपण घालिती सांडोनि जाऊं मनाला रे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 10, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP