काशी खंड - प्रस्तावना
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
काशीखंड, स्कंद महापुराणातील एक खंड ज्यात काशीचा परिचय, माहात्म्य आणि तेथील आधिदैविक स्वरूपाचे विशद वर्णन केलेले आहे. काशीची महिमा स्वयं भगवान विश्वनाथ ने एकदा भगवती पार्वतीला वर्णन केली होती, जी पुत्र कार्तिकेय (स्कंद) ने आपल्या आईच्या कुशीत ऐकली होती. तीच महिमा कार्तिकेय ने कालांतरानंतर अगस्त्य ऋषींना ऐकविली, आणि त्याची कथा स्कंदपुराणांतर्गत काशीखंडात वर्णिली आहे.
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे, जिचा जन्म मूळ नक्षत्रावर प्रथम चरणात झाला , आणि तिचे माता-पिता दोघांचाही मृत्यु तिच्या जन्मानंतर काही क्षणातच झाला होता.
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2011
TOP