मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
अष्टकाश्राद्धे

धर्मसिंधु - अष्टकाश्राद्धे

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयांत नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


चार श्राद्धे करण्यास जो असमर्थ असेल त्याने माघ कृष्ण अष्टमीला पूर्वेद्युःश्राद्ध सप्तमीचे दिवशी व अन्वष्टक्यश्राद्ध नवमीचे दिवशी यांसह एकच अष्टकाश्राद्ध करावे. तीन दिवस श्राद्धे करण्यास असमर्थ असलेल्याने फक्त अष्टमीलाच अष्टकाश्राद्ध करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP