मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| मृगजळ श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - मृगजळ काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड मृगजळ Translation - भाषांतर नात गोत हे असे, काही औट घटकेचे नव्हे कोणकुणाचे, फक्त दिल्या घेतल्याचे दुर्योधनाची कारस्थाने कळणार कशी मने गेली रसातळाला जीवन उदाशी ॥१॥फुले फुले जाणुनी माझा ताटव्यात हात हाता ना लागे फुले कळ्याही नसतो त्यात किडे मुंग्या किटके हाची बहर जयातअसेच घडत जाते काहीच्या जीवनात ॥२॥तहानेने व्याकुळल्याने शोधत सुटला जीवन समजुती व्यर्थाची धावु लागला पळुनी पळुनी थकला त्रासला मनाला आशेचा काळ निराशतच जाऊ लागला ॥३॥गुदमरला जीव झालो व्याकुळ म्हणूनप्राणवायुसाठी मी धावत आहे अजूनवादळातील प्राणवायू किती मिळणारजरी झालो दिशाभूल तरी मार्ग शोधणार ॥४॥ज्योती च्योती समजूनी धावे अंधरातुनवाटे अंधारातच संपेल का हे जीवत असे किनी पळावे या भव तिमिरातुनतरीही जीवन जगण्या प्रभावित मन ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 30, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP