मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| आम्ही श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - आम्ही काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड आम्ही Translation - भाषांतर आमच्या नमस्काराची बहुजन वाट पहातीपरंतू त्याना ठावे नाही, किती आहे आम्हा हाती ॥१॥पिके दिसती शेतात देऊनी पाणी घाली खत आमचे खत पाणी, देते अमर पीक जगात ॥२॥रवि देई उष्णता प्रकाश, चंद्र शुभ्र चांदणें आम्ही ज्योती फुलऊनी झुलवितो कोणी न जाणें ॥३॥दु:खे विघ्ने येती घरा, जरी ती दैवाच्या स्वाधीन आम्ही अश्रू पुसीतो, हसुनी हसवितो जीवन ॥४॥रवि जाता अस्ता अंधारा ठायी उजेड होईल आम्ही मावळता तिमीरातही प्रकाश राहील ॥५॥चालणारा पळू लागला पळणारा नभी गेला बुध्दीच्या विकासानेच तुम्ही पुढे पुढे चालला ॥६॥मरुनी उरेल, पुरुनी उगवेल, तेच ज्ञान येईल जाईल, हसेल रुसेल, तोची सन्मान ॥७॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP