मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| स्वागत श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - स्वागत काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड स्वागत Translation - भाषांतर महाराष्ट्राचे राजे । स्वागत घ्यावे माझे ॥ध्रृ॥घननिळा बरसुनी सृष्टी व्हावी तृप्त तिमीर जाऊनी जशी व्हावी सुप्रभात आपल्या आगमनाने तसे झाले माझे ॥१॥प्रेमळ शीतल नेतृत्व आपुले आमुच्या हृदयात खोलवर रुजलेआपण महाराष्ट्राचे मुकुटमणी साजे ॥२॥जयाची दीन बंधू प्रति प्रीति जशी अंधारातील समय ज्योती कृतज्ञ झाले आपणामुळे सुखले जे ॥३॥दीनदलिताचा मेळा सदैवभोवती सर्वधर्मीयाचा हात आपणा हातीधन्य आपण विधायक कार्याचे राजे ॥४॥तत्त्व प्रणाली एकनिष्ठेला वाहिलीपक्षाच्या चादरीत एकात्मता साधलीआपण या निधर्मी देशाचे छत्रपती राजे ॥५॥सह्याद्री हा हृदय हिमालयाचे तसे महाराष्ट्र आहे भारताचेआपण हो पक्ष बांधवाचे धर्मराजे ॥६॥कर्तव्य तत्पर सेवेचे व्रत धरुनी हाती देऊनी हात जाण्यास सांगावेमगच पक्षाचे उडतील फुलबाजे ॥७॥ग्रीष्म संपेल राज्याचा, शरद येता वणवा विझेल, ऐक्याची वर्षा होतासुपर फास्ट भर यशाची घंटा वाजे ॥८॥झाले पुरे झाले कशाला पुढे आणता जाळुनी पुरुनी टाका मतभेद आतालोकाचे हित साधा नांदेल रामराज्य ॥९॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP