मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| खेळ श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - खेळ काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड खेळ Translation - भाषांतर चालला हा खेळ काही घटकाचा ॥ध्रृ॥निरभ्र रात्र काळोख्याची होती ओसाड मानवाची चाले किर्र रात्र किडयाची अंधारातच चाले खेळ काहीचा ॥१॥रात रांगडी उषाकडे उषाचा ओढा भानुकडे सर्व जातो अनंताकडे संपवा अंध:कार या जीवनाचा ॥२॥होताच सकाळ प्रहर कोणा करती नमस्कार कोणी टपे घबाडावर सज्जन करतसे धावा देवाचा ॥३॥मांगल्यात जो अमंगला लोळला बसला उठला कितीतरी असा छळला चाले असा अवतार जीवनाचा ॥४॥तू तारुण्याच्या बहरात बाल्यावस्थेला दिली लाथसुटला तनू लहरीत असा काळ नाही जास्त टिकायचा ॥५॥दाही दिशा होती उन्मत्त जशी भरती सागराततसे कर्म नको कार्यात सन्मार्गाने जा हा मार्ग खळग्याचा ॥६॥जो मनोनिग्रह राखीलसंयमाने धर्म शिकीलसंकटातूनी निभावेल तोची आधार देशाचा, बांधवाचा ॥७॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP