मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| स्वातंत्र्यदिन श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - स्वातंत्र्यदिन काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड स्वातंत्र्यदिन Translation - भाषांतर या स्वातंत्र्यदिनी आठवूया तळपती लेखणी ॥ध्रृ॥ लोकमान्याची सिंहगर्जनाआग्रलेंखाचा तिखट राणाइंग्रजापुढे करारी बाणाजळफळूनी गोरा उठला पण हे स्वाभिमानी ॥१॥पेपरात लेख चमकले इंग्रजाला अवाहन केले काना कोपर्यात नाद चालेभारतीय भू बनली रणसमर विरांगणी ॥२॥महात्माजीचा असहकार सत्याग्रह स्वदेशी वापरस्वार्थ त्यागाचाच अविष्कार चौधारीनेच झाले इंग्रज सुलतानी आस्मानी ॥३॥चलेजावची घोषणा केली नेतेमंडळी सामील झालीगोरे सरकार पछाडली मैदानातून गोरे पळू लागले, मागे लेखणी ॥४॥झाशीची राणी वीरभारतीजाबु, गेनू बोस असे कितीस्वातंत्र्यासाठी दिली आहुती स्वातंत्र्यप्राप्ती झाली, आज आम्ही सुखी समाधानी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 01, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP