मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
प्रोक्षणाचा विधि

धर्मसिंधु - प्रोक्षणाचा विधि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


देवाचे विसर्जन करून मृत्तिका व उदक यांनी देवास पाच वेळ प्रक्षालन करावे. नंतर पंचगव्याने स्नान घालून कुशोदकांनी देवास शुद्ध करून मूलमंत्राने १०८ वेळ प्रोक्षण केल्यावर मूलमंत्राने मस्तकापासून पीठिकेपर्यंत स्पर्श करून तत्त्वन्यास, लिपिन्यास व मंत्रन्यास करावे आणि प्राणप्रतिष्ठा करून महापूजा करावी. पूजाहीन अथवा शूद्रादिकांनी स्पर्श केलेल्या मूर्तीविषयी प्रोक्षणविधि सांगितला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : June 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP