मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
प्रस्थानाची देशमर्यादा

धर्मसिंधु - प्रस्थानाची देशमर्यादा

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आपल्या घराहून दुसर्‍याचे घरी जावे असे गर्गाचे मत आहे. सीमा उल्लंघून दुसर्‍या सीमेत जावे असे भृगूचे मत आहे. बाण सोडला असता जितका लांब जाईल तितके जावे असे भरद्वाजाचे मत आहे. नगराच्या बाहेर जावे असे वसिष्ठाचे मत आहे. प्रस्थान केले असले तरी महादोषयुक्त दिवशी प्रयाण करू नये. प्रस्थान करण्याच्या दिवशीही क्रोधादिक गोष्टी वर्ज कराव्यात. शुभ शकुन व अपशकुन यांचा विस्तार दुसर्‍या ग्रंथात पहावा. याप्रमाणे यात्रा प्रकरण सांगितले.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP