मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
ग्लानी

मज्जवहस्त्रोतस - ग्लानी

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


वक्त्रे मधुरता तन्द्रा हृदयोद्वेष्टनं भ्रम: ।
न चान्नमभिकाड्क्षेत ग्लानिस्तस्य विनिर्दिशेत् ॥५४॥
सु. शा. ४-५४ पान ३६०.

ग्लानीमध्ये तंद्रा व (तंद्रेत सांगितलेली इतर लक्षणे) असून तोंड गोड होणें, छातीमध्यें पिळवटल्या सारख्या वेदना होणे, अन्नावर वासना नसणे व भ्रम अशी लक्षणें असतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP