मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
जिव्हास्तंभ

मज्जवहस्त्रोतस - जिव्हास्तंभ

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


वाग्वाहिनी सिरा संस्थो जिव्हां स्तम्भयतेऽनिल: ।
जिव्हा स्तम्भ: स तेनान्नपानवाक्येष्वनीशता ॥५२॥
मा. नि. वातव्याधी ५१-५२ पान २०५

वाग्‍वाहिनी धमन्यांना दुष्ट करुन वायु निभेचा स्तंभ करतो. त्यामुळें जीभ हालवता येत नाहीं. खाणें, पिणें, गिळणें, बोलणें, या क्रियांवर नियंत्रण रहात नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP