मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
क्लम

मज्जवहस्त्रोतस - क्लम

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


योऽनायास: श्रमो देहे प्रवृद्ध: श्वासवर्जित: ।
क्लम: स इति विज्ञेय इन्द्रियार्थप्रबाधक: ॥
सु. शा. ४-५१ पान ३६०.

हालचाल व व्यायाम न करतांही शरीर अतिशय थकून जाणे या स्थितीस क्लम असे म्हणतात. यामध्ये श्वास लागलेला नसतो. इंद्रियांची अर्थग्रहणप्रवृत्ती बाधित झालेली असते.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP