मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
शुक्रगतवात

शुक्रवह स्त्रोतस - शुक्रगतवात

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


क्षिप्रं मुञ्चति बध्नाति शुक्रं गर्भमथापि वा।
विकृतिं जनयेच्चापि शुक्रस्थ: कुपितोऽनिल: ॥३४॥
च. चि. २८-३४ पान १४४९

शूक्र गत वातामध्ये शुक्र फार लवकर स्त्रवते किंवा शुक्राचा अवरोध होतो. त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या गर्भ विकृति उत्पन्न होतात (गर्भाचा स्त्राव, पात नागोदर, उपविष्टक, काणकूब्जादिविकृती.)

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP