मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|आज्ञापत्र| पत्र ३० आज्ञापत्र पत्र १ पत्र २ पत्र ३ पत्र ४ पत्र ५ पत्र ६ पत्र ७ पत्र ८ पत्र ९ पत्र १० पत्र ११ पत्र १२ पत्र १३ पत्र १४ पत्र १५ पत्र १६ पत्र १७ पत्र १८ पत्र १९ पत्र २० पत्र २१ पत्र २२ पत्र २३ पत्र २४ पत्र २५ पत्र २६ पत्र २७ पत्र २८ पत्र २९ पत्र ३० पत्र ३१ पत्र ३२ पत्र ३३ पत्र ३४ पत्र ३५ पत्र ३६ पत्र ३७ पत्र ३८ पत्र ३९ पत्र ४० पत्र ४१ पत्र ४२ पत्र ४३ पत्र ४४ पत्र ४५ पत्र ४६ पत्र ४७ पत्र ४८ पत्र ४९ पत्र ५० पत्र ५१ पत्र ५२ पत्र ५३ पत्र ५४ पत्र ५५ पत्र ५६ पत्र ५८ पत्र ५९ पत्र ६० पत्र ६१ समाप्ति आज्ञापत्र - पत्र ३० ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे. Tags : historicalmarathiआज्ञापत्रऐतिहासिकमराठीसाहित्य आज्ञापत्र - पत्र ३० Translation - भाषांतर राज्याचा यखतियार सरकारकुनावर द्यावा. (परंतु) त्यांणीं सांगावे तेव्हांच आपणास कळावें यैसे सर्वथा न करावे. आणखी आपले मायेचा विश्वासू मनुष्य त्यासमागमें देशांत व गडकिल्ले यांत व सेवेत ठेऊन त्यांचे हातें किंबहुना वार्तिक मुखें वरचेवरी वर्तमान मनास आणून खबरदार असावें. त्यामुळे त्यांणी केली सेवा व कार्यविशेष व देशांत जाला न्यायान्याय, आपणांस, छदम होऊं न पावतां तत्क्षणीं कळतो. तदनुरुप पारपत्य केलें जातें. अन्यायी अनायासेंच शासन पाऊन हालखुद राहतात. N/A References : N/A Last Updated : February 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP