आज्ञापत्र - पत्र ३४
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
गनिमाचे मुलकांतील, गनिमाचा मुलूक मारिल्यामुळें अथवा दर्यावर्दीमुळें साहुकार सांपडेल तरी मवसर पाहून त्यांसी खंड करावा. खंडाचा वसूल घेणें तोहि त्यास राखून घ्यावा. खंडा फारीख जाहलियावरीं थोडीबहुत त्यांची मेहमानी करुन बहुमानें त्यांसी त्यांचे स्थळास पावऊन द्यावें. गनिमांकडिल सेवक लोकांस जे शासनें आहेत ते साहुकार - लोकांस उचित नव्हे.
वतने आणि वतनदार
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019

TOP