मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
अनाम जयासी तेंचि रुप ...

संत चोखामेळा - अनाम जयासी तेंचि रुप ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


अनाम जयासी तेंचि रुप आलें । उभें तें राहीलें विटेवरी ॥१॥

पुंडलिकाच्या प्रेमा युगें अठ्‌ठावीस । समचरणीं वास पंढरीये ॥२॥

चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणें लळा पाळू भाविकांचा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP