मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
अखंड नामाचें चिंतन सर्व क...

संत चोखामेळा - अखंड नामाचें चिंतन सर्व क...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेर्णे सफळ संसार होय जनां ॥१॥

सर्व हें मायीक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥

निर्वाणीं तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥

चोखा म्हणे नाम जपें दिननिशीं । येणें सदा सुखीं होसी जना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP