मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें...

संत चोखामेळा - शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें पुराणें वदती ॥१॥

जयासाठीं जप तप । तोहा विश्वाचाचि बाप ॥२॥

नामें पातकीं तरिलें । जड जीवा उद्धरिलें ॥३॥

विश्वास दृढ धरा मनीं । चोखा मिठी घाली चरणीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP