मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
फुलाचे अंगी सुवास असे । फ...

संत चोखामेळा - फुलाचे अंगी सुवास असे । फ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


फुलाचे अंगी सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥

मृतिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥२॥

विराली मृत्तिका फुटलें घट । प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥

चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं । विवेकी तये ठायीं न गुंतेची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP