मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
बहुतांचे धांवणें केलें बह...

संत चोखामेळा - बहुतांचे धांवणें केलें बह...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


बहुतांचे धांवणें केलें बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥

तोचि महाराज चंद्रभागें तीरीं । उभा विटेवरी विठ्‌ठल देवो ॥२॥

भक्तीचा आळुका भावाचा भुकेला । न कळे ज्याची लीला ब्रह्मादिका ॥३॥

चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी । दरुशनें उद्धरीं जडजीवां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP