मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
नवल पाहीं नवल पाहीं । पाह...

संत चोखामेळा - नवल पाहीं नवल पाहीं । पाह...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


नवल पाहीं नवल पाहीं । पाहों जावें तेणें पाहिलें नाहीं ॥१॥

निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेंच ठाईं ॥२॥

चोखा म्हणे पाहतां पाहणें लपालें । ह्रुदयीं बिंबलें ह्रुदयची ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP