मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
भाकसमुद्रीं भरियेलीं केणे...

संत चोखामेळा - भाकसमुद्रीं भरियेलीं केणे...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


भाकसमुद्रीं भरियेलीं केणें । आणियेलें नाणें द्वारकेचें ॥१॥

बाराही मार्गाची वणीज्ज करी । पंढर हे पुरी नामदेव ॥२॥

चोखा म्हणे लोटांगणीं जाऊं । नामदेव पाहूं केशवाचा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP