मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
चंदनाच्या संगें बोरीया बा...

संत चोखामेळा - चंदनाच्या संगें बोरीया बा...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


चंदनाच्या संगें बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनची ॥१॥

संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेचि होती ॥२॥

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा । नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP