मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
वोखटे गोमटे असोत नरनारी ।...

संत चोखामेळा - वोखटे गोमटे असोत नरनारी ।...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


वोखटे गोमटे असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥

न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रह्म येचि अर्थीं ॥२॥

योगयोगादि जपतप कोटी । एक नाम होटीं घडे तेंचि ॥३॥

चोखा म्हणे ऐसा आहे शिष्‍टाचार । नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP