मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
अवघा प्रेमाचा पुतळा । विठ...

संत चोखामेळा - अवघा प्रेमाचा पुतळा । विठ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


अवघा प्रेमाचा पुतळा । विठ्‌ठल पाहा उघडा डोळा ॥१॥

जन्ममरणाची येरझारी । तुटे भवभय निर्धारी ॥२॥

ऐसा प्रताप आगळा । गाये नाचे चोखा मेळा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP