मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
बहुत कनवाळु बहु हा दयाळु ...

संत चोखामेळा - बहुत कनवाळु बहु हा दयाळु ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकाचा ॥१॥

जात वित्त गोत न पाहेचि कांहीं । घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥

न मागतां आभारी आपेंआप होतो । भाविकासी देतो भुक्तिमुक्ति ॥३॥

चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी । भवभय वारी दरुशनें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP