Dictionaries | References

अवसान

   
Script: Devanagari

अवसान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : समाप्ति, मृत्यु, ठहराव, शाम, सीमा

अवसान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a breathing or pausing-place marked in stanzas. 5 Bound or limit. 6 Courage, confidence, fortitude, firmness and presence of mind: also ardor, spirit, bold alacrity. v धर, खच, सुट, गळ, फुट. 7 A stretch or application of strength; an exertion of power; an effort; a strain. Ex. तूं दमला अस- लास तर बैस मी एक अ0 मारतों. 8 A critical moment; a point in a duration of exact fitness or urgent requirement; the nick of time. v साध, संभाळ. Ex. पाऊस एरव्हीं पुष्कळ लागून अवसानीं घालवितो त्यापेक्षां अवसानें संभाळून थोडा थोडा जरीं लागला तरीं पुरे. 9 A conjuncture or juncture. 10 The very height of the heat or excitement of an animal, male or female. अवसानांत असणें or येणें To be or to fall within the power or capability of. And अवसानांतून जाणें To pass away from the power of.

अवसान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  End; termination of, as in देहावसान. A stoppage or pausing places (in music). Confidence, spirit, courage.
धर, खच   A critical moment, the nick of time.
-साथ, संभाळ. अवसानांत असणें, येणें   To be or fall within the power or capability of.
अवसानांतून जाणें   To pass away from the power of.

अवसान     

ना.  अंत , अखेर , शेवट , समाप्ती ;
ना.  अंतकाल , मरण , मृत्यू ;
ना.  आवेश , जोर , धमक , धाडस , धैर्य , हिंमत , हिय्या ;
ना.  जोम , शक्ती , सामर्थ्य ;
ना.  आव , डौल , देखावा .

अवसान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : साहस

अवसान     

 न. 
 न. ( चित्रकला .) बैठक ; अवस्थान ; स्थिति ; आसन . ' नाना प्रकारची अवसानें सर्व बहुतेक एकांगी मात्र पण सर्व प्रकारची अवसानें माणसास काय जनावरास काय , देण्याची त्यांची मोठी खुबी असें . - प्रति आत्म . ३३६ . ( सं . अवस्थान )
अंत ; शेवट ; समाप्ति ; अखेरी . हें कार्य आरंभापासून अवसानापर्यंत निर्विघ्नपणें गेलें म्हणजे बरें . तया परी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्तिभिन्ना । नाडळती ॥ - ज्ञा १८ . ५३१ . त्या ध्यानाचें परिस अवसान । चैतन्यधन पावावें ॥ - एभा १३ . ९७ . आदि - मध्य - अवसान असा वाक - प्रचार . आठवतसे तुझ्या प्रश्नीं । आदि मध्यावसानक ॥ - गुच ४ . २ .
( ल . ) मृत्यु ; मरण ; नाश . वैद्याचें कार्य काय अवसानीं । - मोभीष्म ११ . १४९ .
खंड ; विराम ; तहकुबी ; विश्रांति ; खाडा ; अवसाय . एकसारखें काम केलें पाहिजे , मध्यें अवसान घेतां नये . नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं . - तुगा १५९४ .
( संगीत ) विराम ; विश्रांतिस्थान , विरामचिन्हें खुणा ( पदांवर ). म्हणतांना अवसानावर दम घ्यावा मध्यें घेऊं नये .
धैर्य ; हिंमत ; धाडस ; मनौधैर्य ; प्रसंगावधान ; आवेश ; दम ; धमक ; उत्साह ; हिय्या . परि हें अनावर आवरितां आवडि । अवसान तें घडी पुरों एकीं देत नाहीं ॥ - तुगा ४५८ . ( क्रि० धरणें , खचणें , सुटणें , गळणें , फुटणें . )
जोर ; शक्ति ; सामर्थ्य ; प्रयत्न ; परिश्रम ; ताण ; ओढ ; नेट ; कष्ट ; भर ; शक्तिप्रयोग ; दम . तूं दमला असल्यास बैस , मी एक अवसान मारतों . या मतावर श्रीधरपंत वारंवार फार अवसान देतील . - आगर ३ . १४३ .
ऐनवेळ ; ऐनप्रसंग ; आणीबाणीची वेळ ; अडचणीचा प्रसंग . ( क्रि० साधणें - संभाळणें ) पाऊस पुष्कळ लागून अवसानीं घालवितो त्या पेक्षां अवसानें सांभाळून थोडा थोडा जरी लागला तरी पुरे .
संधि ; प्रसंग ; योग .
आवेश ; उत्साहाची घटका ; विकाराची उत्कटता ; मनोवृत्तींचा क्षोभ ; माज ; मस्ती .
खोटा डौल , आव . [ सं . हिं . अवसान , औसान ] अवसानांत येणें , असणें - आटोक्यांत आवांक्यांत असणें . अवसानांतून जाणें - सामर्थ्याबाहेर , आटोक्यांतून जाणें ; हातांतून निसटणें . अवसान तुटणें - धीर खचणें . ही बातमी ऐकून सर्व मराठ्यांचें अर्धे अवसान तुटलें . - स्वप २७ .

अवसान     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : समाप्ति, रोकावट

अवसान     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अ-वसान  mfn. 1.mfn. (√ वस्), not dressed, [RV. iii, 1, 6.]
ROOTS:
वसान
अव-सान   2a &c. See अव-√ सो.
ROOTS:
अव सान
अव-सान  n. 2bn. (cf.अव-मोचन) ‘where the horses are unharnessed’, stopping, resting-place, residence, [RV. x, 14, 9] ; [AV.] ; [ŚBr.] ; [MBh.]
ROOTS:
अव सान
a place chosen or selected for being built upon, [MānGṛ.]
 f. (ifc.f(). , [Ragh. i, 95] ) conclusion, termination, cessation, [Mn. ii, 71] ; [Śak.] &c.
death, [Śak.] ; [Pañcat.]
boundary, limit, [L.]
end of a word, last part of a compound or period, end of a phrase, [Prāt.] ; [Pāṇ.]
the end of the line of a verse or the line of a verse itself, [AAnukr.] ; [VPrāt.] ; KātyŚr.
तक्षशिलादि   N. of a place, (g.q.v.)

अवसान     

Shabda-Sagara | Sanskrit  English
अवसान  n.  (-नं)
1. Conclusion, termination, cessation.
2. Death.
3. Boundary, limit.
4. (In grammar,) Disjunction of letters.
E. अव, षो to finish, ल्युट् affix; is changed to .
ROOTS:
अव षो ल्युट्

Related Words

अवसान तुटणें   अवसान सुटणें   अवसान   अवसान घातकी, महापातकी   अवसान सोडूं नये   stillness   motionlessness   boundary   bounds   eve   even   eventide   braveness   courage   courageousness   lifelessness   evening   bravery   bound   expiry   death   abatement of suit   अवसानघातकी महापातकी   दमछाक   decease   ओढून आणलेले चंद्रबळ   सिंहाचें कातडे पांघरणें   बळेंबळें   abater   आदवसाण   मेटें बसणें   पाणी पिऊन वाद करणें   दम सुटणें   पोचट भाषण   plea in abatement   असान   आपअवसान   आव सोडणें   अनवस्यत्   अवाका   हुरशी   वारें घेणें   दिनावसान   दिवसावसान   पार्यवसानिक   पर्य्यवसान   पांढर्‍याचें काळे करणें   मन कचरणें   मन खचणें   वर्षावसान   आव सोडून जाणें   कमर मोडणें   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   पाणी पिऊन भांडणें   तापल्या पाठीनें   त्वेष   ऊत मारणें   ऊर फाटणें   ओढून आणणें   हिंमत हरणें   हुरूप   खचणे   हिमत   abatement   गाय स्‍वघरीं, सिंह बाहेरी   हिंमत   होशशा   होषशा   जंगम शेटाई   हिम्मत   जोम   expiration   आवाका   कराडी   ऊर फुटणें   बांबूवर आपणच चढावयाचें, ढोलकें आपणच वाजवावयाचें   थावरणे   चढाओढ   ताकत   ताकद   ताब   डगळणे   डघळणे   सति   सबुरी   सबूर   उमेद   अवांका   उसना   ओढुन चंद्रबळ   थाक   रंगण   expire   गाळणें   abate   आवांका   कातडें   शक्ती   सूड   तारे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP