गज्जलाञ्जलि - पाहतां सुन्दरी या पथीं &n...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
पाहतां सुन्दरी या पथीं
काय सोल्लास ऊटीमधे
तेज दावी मुखींचें नवें
राष्ट्रसंसारमार्गीं अता
वाट ऊत्कर्ष पाही गमे
मोद हो मानसाला अती.
भीति सोडूनि या चालती !
ज्योति चित्तीं कशी जागती.
भासते काय रम्यायती !
जन्म घ्याया पुन्हा भारतीं.
११ मे १९३३
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP