मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३| अजीं ऐका हो सरकार ! संग्रह ३ रतलें परपुरुषाशीं हिंदु विधवेचें मन दे पूर्ण ह्रदय सुंदरी उखळांत दिलें शिर ! काय अतां ! दरडीवरील बाला अंगाई गीत मिळे ग नयनां नयन जरी समजुनि बांध शिदोरी अशांचें कोण करिल तरि काय ? कोण रोधील ? प्रतिज्ञा वसंत फेरीवाला जेव्हां लोचन हे तूं कवण जगांतिल ललना ? रुणुझुणु ये ! समज मानिनी ! उडाला हंस ! नदितिरीं उभी ती ते कांत यापुढें ! पहा हो कसा हा कारागीर ! वाटलें नाथ हो ! सहज तुझी हालचाल केवळ सुखराशी ! तृणाचें पातें स्त्रीह्रदयरहस्य सरस्वती-स्तोत्र निशिदिनिं तुज हरि, ध्याइन का मी ? चरणिं तुझ्या मज देईं रे वास हरी ! चरण कधीं का पाहिन आई ? वंदन व्हावें हरि, मम जीवित हरि, अर्पावें काय तुला मीं ? कलेचें ह्रद्गत म्हातार्या नवरदेवाची तक्रार जय वाल्मीकी ! साम्राज्यवादी कोणिकडे जादुगारिणि ? अजीं ऐका हो सरकार ! कशि लाज सोडिशी सारी ? भोग कुणा सुटले ? सखि आली ! झांशीवाली रिकामे मधुघट हांक स्त्रीला नमस्कार हा ! भैरव एक आकांक्षा वधूवरयोः शुभं भवतु ! अवमानिता कां उभी तूं तरी ! फसवणूक अहो धन्वंतरी ! माळीण गति कशी व्हावी ? गति कशी व्हावी ? स्फुट ओव्या जोगी घेतला जोग माहेरची आठवण माझ्या अंगणांत लाजूं नको ताई ! वाटेच्या वाटसरा आज फिरुनि कां दारिं ? ये पहाटचा तारा गगनीं प्रिया हेंच सर्वस्व ! कुणि असेल ग ! दिव्यांगनेची ओढ पूर्णाहुति अजीं ऐका हो सरकार ! भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे अजीं ऐका हो सरकार ! Translation - भाषांतर अर्जी ऐका हो सरकार, अंदाधुंद कसा दरबार ? फुंकुनि ठेविति पाय तयांवर कां दुःखाचा हो भडिमार ? १ चोर मिरविती गजगंडस्थलिं हा न्यायाचा का व्यवहर ? २ तुमचा कानू अढळ जागरुक; कां पापांची मग ललकार ? ३ तुमच्या वाटा तुम्हांस ठाऊक, इतरां लागे अंत न पार ! ४ N/A कवी - भा. रा. तांबे जाति - हरिभगिनी राग - बिहाग ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर दिनांक - सप्टेंबर १९२९ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP