मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
द्या दर्शन दिनास ॥ प्रभूज...

भक्ति गीत कल्पतरू - द्या दर्शन दिनास ॥ प्रभूज...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


द्या दर्शन दिनास ॥ प्रभूजी ॥ द्या दर्शन दिनास ॥धृ०॥

संतती संपत्ती आम्हां नलगे । द्या भजनीं उल्हास ॥ प्रभूजी॥द्या०॥१॥

अखंड तव भजनीं रंगाया । देई संत सहवास ॥ प्रभूजी ॥द्या. ॥२॥

मुक्ति भुक्ति कांही नलगे । व्हावें तवपदीं दास ॥ प्रभूजी ॥द्या०॥३॥

नाम निरंतर वदनीं येवो । तेंची मुक्ति आम्हांस ॥प्रभूजी ॥द्या० ॥४॥

ध्यान अखंडीत हृदयीं राहो । हीच वारीची आस ॥ प्रभूजी ॥द्या० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP