मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे| कधी पाहीन नयनीं श्रीहरी ।... करुणापर पदे व्यर्थ देवा जन्मा आलें । ... व्यर्थ जन्म आमुचा ॥ प्रभू... कमलाकर प्रभू गिरीधर नागर ... कसा गे बाई भेटेल तो घनश्य... लागलें वेड हरीचें ग बाई ।... कधी होईल ऐसे श्रीहरी । मज... दिनाचे तुम्ही नाथ ॥ प्रभू... द्या दर्शन दिनास ॥ प्रभूज... माझें मागणें , मागणें हें... दे पायाची जोड ॥ हरीरे ॥... माझा प्राणसखा हो प्राणसखा... कधी पाहीन नयनीं श्रीहरी ।... यदुराया तुम्ही थोर म्हणुन... यदुराया तुज शरण मी आलें ।... नाही मी जाणार ॥देवा॥ नाही... देवा कोठे तुज पाहूं ॥ रे ... माझा तो प्राणसखा । श्रीहर... श्रीहरी पदीं राहाणार । सद... देवा मजला दाखवा । हो देवा... होऊं कशी उतराई ॥ नाथा ॥ ह... देवा कधीहो येणार । कां कर... दाखवी तें दिव्य रुप सुंदर... देवा कशाला मजला । दाविलें... नाही कुठे जाणार ॥हरीरे॥ न... कधी भेटसी तूं मनमोहना रे ... हें काय कृष्णा गोविंदा । ... माझ्या सख्या हरीरे तूं सा... प्रेमाचा भुकेला अससी जरी ... प्रेम देई प्रेम देवा प्रे... कोणा मी वरणार ॥ तुजविण को... चटक लागली तुझीरे कृष्णा ।... दयाघना हो दयाघना । येवुं ... घनश्याम श्रीहरी सावळा । आ... घ्याहो हरीचें नाम ॥ अखंडच... करी दया , करी दया । हरुनी... तुझी कृपा ईश सतत राहूं दे... देऊनी मज ज्ञाना । वर्णवी ... वासुदेव रे हरी गोविंदा । ... नाम तुझें हें गोड ॥ हरीरे... कैवारी भगवान । आमुचा ॥ क... सच्चिदानंद गुरुराया । दाख... सच्चिदानंद सद्गुरुराया ।... तव पदीं विनंती असे एकची स... सद्गुरुनाथा चरणीं माथा ठ... किती अंत पाहासी गुरुराया ... येई त्वरे गुरुनाथा । प्रा... सद्गुरुनाथा चरणीं माथा ठ... देवा कधी तूं मजसी । सख्या... सद्गुरुराया प्रेमें दोन्... तुझ्या वृत्तीला तूंची बा ... मन हें स्वरुपीं स्थीर करी... ये धावत सदगुरुराया हो । य... तें ब्रह्म होय केव्हा । म... देवा किती सोसावा । ह्या ... मी एक असुनी द्वैतभाव कां ... भक्ति गीत कल्पतरू - कधी पाहीन नयनीं श्रीहरी ।... खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली. Tags : bhajankirtanvarutai kagalkarकीर्तनभजनवारूताई कागलकर चाल - कधीं होईल ऐसे Translation - भाषांतर कधी पाहीन नयनीं श्रीहरी । युगसम वाटें दिन अंतरीं ॥धृ०॥ श्रीहरीवांचुनी जग हें मिथ्या । दृढ निश्चय हा हृदयांतरीं ।कधी० ॥१॥ सगुण निर्गुण रुप तुझें तें । दाखवी मजला परोपरी । कधी० ॥२॥ चराचरी रुप दावुनी वारी । निजानंदें तृप्त करी । कधी० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 05, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP