भूमिप्रोक्षण
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
" शुचीवोहव्या० " हें मंत्र म्हणू पंचगव्यानें प्रोक्षण करावे. " अपवित्र० " हा मंत्र म्हणून कुशोदकानें प्रोक्षण करावें. नंतर उभे राहून हात जोडून " स्वस्त्ययनं० " हें मंत्र म्हणावें. " देवाआयांतु० " इत्यादि म्हणून भूमीस हाताची टीच लावावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP