नववधू गृहप्रवेशाचा निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
नववधू प्रवेश प्रथ, द्वितीय, तृतीय चतुर्थ, पंचम, षष्ठ, यादिवशी शुभ सांगितला आहे. वृद्धवसिष्ठाचे मत विवाहापासून सहावे, आठवे किंवा दहावे दिवशी करावा. त्याला पंचांगशुद्धीची किंवा चंद्रानुकूलतेची गरज नाहीं. परंतु व्यतीपात, क्षयतिथि, ग्रहण, वैधृति, अमावास्या, संक्रांत, भद्रा इत्यादि अतिक्रूर योग वर्ज्य करून वधूप्रवेशास व विवाहाकरितां जाण्यास प्रतिशुक्राचा दोष नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP