मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
वंध्यत्वदोष परिहार

वंध्यत्वदोष परिहार

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


निजलेल्या बालकाची हत्या करणारी व गर्भहत्या करणारी दुष्ट स्त्री वंध्या अथवा मृतवत्सा होते तो दोष जाण्याकरितां सोन्याचा बालक करून पाळण्यासहित त्याचें दान करावे नंतर दोन वस्त्रानें युक्त बैलाचे दान करावे त्यायोगे वंध्यत्व दोष निवारण होऊन पुत्रवती होईल.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP