कन्येच्या संस्काराचा विचार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
कन्येचेहि जातकर्मापासून चौलापर्यंत सर्व संस्कार मंत्ररहित करावे. विवाहसंस्कार मात्र समंत्रक करावा. याकरितां कन्येचे जातकर्म इत्यादि संस्कार लुप्त झाले असतां, म्हणजे ते न केले असतां, ज्या काली जो संस्कार करावयाचा त्या कालीं किंवा विवाहाच्या समयीं त्या संस्कारांच्या लोपांचे प्रायश्चित करून विवाह करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP