अग्निसमारोपविधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
नित्यकालाचा होम केल्यानंतर “ अयंतेयो ” या मंत्रानें पिंपळाची समिधा अग्नीवर तापवून यांत अग्नी आला अशी भावना करावी किंवा “ यातेअग्ने० ” या मंत्रांनीं दोन्ही हात अग्नीवर तापवून आपल्या आत्म्याच्या ठिकाणी अग्नि आला अशी भावना करून अग्निसमारोप करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP