मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
अल्प

अर्थालंकार - अल्प

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
आधेय सूक्ष्म असतां त्याहुन आधार सूक्ष्म अल्प तरी ॥
मणिमय अंगुठि तुझिये जपमालेसारखीं दिसेचि करीं ॥१॥

येथें अंगुठि मूळचीच सूक्ष्म असून, ती जपमालेसारखी हातांत दिसते ह्णणून आधार जो हात तो आधेय जी अंगुठि तीपेक्षांही लहान झाला ह्णणून सूक्ष्मालंकार झाला.

जें कुरगलोलनयनें कर्टिप्रदेशाहुनीही सूक्ष्म दिसे ॥
तें कमलसूत्र तुझिये पयोधराभ्यंतरी न मात असे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP