अर्थालंकार - समाहित
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
भाव प्रशमावस्था दुसर्यांचे अंगभूत होय जरी ॥
अभिधान त्यास देती समाहितालंकृती असें च तरी ॥१॥
श्लोक-
तन्वी काय करील हें समजणया मी मौन संपादिलें ॥
बोले कां न लबाड यास्तव तिनें रागा मनीं आणिलें ॥
अन्योन्या नचि पाहती बघुनिया मी त्या वनस्थांतरीं ॥
कापट्यें हसलों उदश्रुहि सखी माझ्या धृतीला हरी ॥२॥
येथें शृंगाररसाचे अंगभूत कोपशांति आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP