अर्थालंकार - अतद्रूण
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
अन्य गुणासि न घेणें जरि हो संबंध तरि अतद्रूण हो ॥
चिरकाल रागि मन्मन तेथें राहून रक्त तूं नच हो ॥१॥
गंगेचें सलिल धवल यमुनेचें कृष्ण त्यांत बुडगि जरी ॥
धावल्या राजहंसा वाढें न कमी न होय किमपि तरी ॥२॥
पंकांत पद्म न मळे काकाच्या दुर्गुणा शिके न पिक ॥
चंदन पर-गंध न घे होय तॄणामाजि तृणचि काय पिक ॥३॥
कर्णपर्व.
गद्य-
अवज्ञा व अतद्रूण यामध्यें भेद इतकाच कीं, अवज्ञेंतील गुणशब्द दोषप्रतिस्पर्धी आहे व अतद्रूणांतील गुणशब्द रुप, रस, गंध इत्यादि दर्शविणारा आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP