अर्थालंकार - अनुपलब्धि
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
करिति बहु वितर्का सांपडेना जना गे ॥
सुतनु कटि असत् तें मानसीं सत्य वागें ॥
कुचयुगुल गिरीसें हें विनाधार राहे ॥
मज कुसुमशराची वाटते जादु गे हे ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP