अर्थालंकार - उपमानप्रमाण
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
जो हा शकटाकारचि तारांचा पुंज दिसतसे तुजला ॥
नक्षत्रमंडळी या जाणी तूं रोहिणीच बा त्याला ॥१०॥
श्लोक-
मन्मथासमचि सुंदर साजे । पाकशासनसमानचि तेजें ॥
शंकरापरिहि धैर्य धरीतो । ज्ञात वेंकटपती मजला तो ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP