अर्थालंकार - अर्थापत्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
हेतु जरी व्यक्त बलीच मानिला ॥
गांगे जलें सिंधु न पूर्ण जाहला ॥
गंगौघनिर्भत्सित सिंधुवारि तें ॥
नीलत्व कां ना तरि सर्व सोडितें ॥१॥
आर्या-
आहे असा नितंबिनि निश्चय करण्यास शक्य तव कटि ते ॥
ऐसें असल्यावांचुन स्तनभाराची स्थिती न उद्भवते ॥२॥
रामें त्वदर्थ लोकां घातकसा कुंभकर्ण तो वधिला ॥
अर्थात् त्वज्जननीचा त्यायोगें भार दूरगे केला ।३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP