अर्थालंकार - चेतनगुणोक्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
ज्ञानक्रिया अचेतन वस्तूंत जरी च मानिल्या जाती ॥
संजीवनी तरी त्या अलंकृतीलागि नाम देताती ॥१॥
दावी रडोनि झाले जे गंध उगाळितां स्वहातकिणी ॥
भीम म्हणे विधि लेखोनि ! लेखनिं न च वचकलीस घातकिणी ॥२॥
विराटपर्व.
जातां सूत, अनिद्रा स्त्री भेटे, नूतनाचि रायास ॥
कीं संतोषा बाळा ये चिंता - पूतना चिरायास ॥३॥
उद्योगपर्व.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP