अर्थालंकार - आशी
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
इच्छित वस्तु प्राप्ती होवो ऐसें प्रकाशिलें जातें ॥
आशीरलंकृती तरि राखो जगदीश संतत तुह्मांतें ॥१॥
पुरुवंशांत जयाचा जन्म तया योग्य हें असे तुजला ॥
ऐसाच चक्रवर्ती होवो गुणवान् नरेश तनुज तुला ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP