अर्थालंकार - भावोदय
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
भावाची उत्पत्ती दुसर्याचे अंगभूत जरि होते ॥
अभिधान त्यास देती भावोदय ही अलंकृती ज्ञाते ॥१॥
श्लोक-
दयाकरा आज इथेंअ राहुनी । दिनास नेईन तुह्मास पाहुनी ॥
पदें लिहूनी मज हंस दाखवी । असाच तो मत्प्रिय लेख वाटवी ॥२॥
येथें नलापाशीं दमयंतीचा जो औत्सुक्यरुप भाव त्याचा उदय
झाला आहे. आणि त्या योगें ऋंगाररसास पुष्टी आलेली आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP