अर्थालंकार - उन्मीलीत
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
भेदस्फूर्तीं जेथें उन्मीलित ती अलंकृती उमजे
त्वकीर्तीत बुडाला थंडीनें हिमगिरी सुरा समजे ॥१॥
श्लोक-
शंभूच्या अट्टहासापरि धवल अशीएं जीं यशें रे तयांनीं ॥
त्रैलोक्याला नृसिंहक्षितीप धवलता आणिली सत्य मानी ॥
हा विष्वक्सेन नाभीकमळपरिमलें प्रौढितें मानिताना ॥
होताना देवलोकीं प्रगटचि कधिंहीं हा दुज्या देवतांना ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP