मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
संभावना

अर्थालंकार - संभावना

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
 

श्लोक-
जरी असें होईल, सिद्ध कार्य । तरीच होईल अशास आर्य ॥
संभावना बोलति शेष होता । वक्ता तरी त्वद्रुण तो कथाती ॥१॥
जरी विधी मी असतों, धरितों । कस्तूरीकेचा मृग, सत्य घेतो ॥
अंडांतुनी गंध गुणा तयाच्या । जिव्हेवरी त्या करितों खलाच्या ॥२॥

आर्या-
तेज तुह्मां असतें तरि उरता हाणोनि न विट लातेला ॥
अहितायुला न पीता ? तेजस्वी दीप न विटला तेला ॥३॥
विराटपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP