मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
युक्ति

अर्थालंकार - युक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
लपवाया निजमर्मा परवंचनकृत्य युक्ति तीच तरी ॥
लिहितां तुजला अन्या पाहुन लिहिते प्रसूनचाप करीं ॥१॥

श्लोक-

रात्रीं दंपतिचीं रहस्यवचनें सारीं शुकें ऐकिलीं ॥
तीं तेणें गुरुसंन्निधींच कथण्या नि:शेष आरंभिलीं ॥
कर्णीचा मग पद्मरागतुकडा चंचूपटीं घालुनी ॥
तद्वाग्बंधन तोंच दाडिमफलव्याजें करी कामिनी ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP