आरती पंच प्राण श्रीकृष्ण तुजवरुनी ओवाळीते आरती पंचप्राणा श्रीदत्ता तुजवरुनी ओवाळीते ॥धृ॥
रम्यक कर्पूर तुजपद कमला संधीन ही मी जाळीले ॥१॥
आठविले मी विश्वरुप ते ह्या हृदयाकाशी तरंगते हृदयाकाशी तरंगते ॥२॥
असूनी माता तुझ्या जवळीते ठायी ठायी शोधिते ठायी ठायी शोधिते ॥३॥